ताज्या घडामोडी

संत गोरोबाकाका विठ्ठल भक्तीत स्वतःचे देह भान विसरायचे : बाबासाहेब कदम

Spread the love

प्रतिनिधी : संत श्रेष्ठ गोरोबा कुंभार पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते ते आपलं दैनंदिन कार्य करत असताना विठ्ठल भक्तीच्या नादात स्वतःचे देहभान विसरत असत असे प्रतिपादन बारा बलुतेदार संघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कदम यांनी व्यक्त केले. कोकरूड तालुका शिराळा तेथे गुरुवारी संत गोरोबाकाका यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते ते प्रारंभी त्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते. संत गोरोबा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.याप्रसंगी बारा बलुतेदार संघाचे कार्याध्यक्ष विकास सुतार, विलास कुंभार,निलेश कुंभार, सुनील वाघमारे, प्रकाश सुतार, विनायक कुंभार व कुंभार समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!