ताज्या घडामोडी

पी एम किसान योजनेच्या लाभार्थीच्या के वाय सी घरपोच सेवा

Spread the love

नेर्ले (ता. वाळवा) :राज्याचे जलसंपदामंत्री ना.जयंतरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनखाली युवा नेते प्रतीक पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने नेर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते शुभम पाटील, व निवास माने,यांच्या संयोजनाने पी एम किसान योजनेच्या लाभार्थीच्या के वाय सी घरपोच सेवा देण्याचे संयोजन शुभम पाटील निवास माने यांनी केले होते ह्या योजना आपल्या दारी ह्या योजना सुरवात, नेर्ले येथील साहेबराव सपकाळ यांच्या घरापासून सुरुवात करण्यात आला.ह्या योजनेचा शुभारंभ युवा नेते शुभंम पाटील यांच्या हस्ते झाला. त्याच्या शुभारंभ प्रसंगी पांडुरंग पाटील बाबासाहेब पाटील राहुल पाटील अमोल पाटील साहेबराव सपकाळ दिग्विजय सपकाळ शिवाजी कदम शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!