क्रीडा व मनोरंजनमावळलोणावळासामाजिक

अंतराळवीर कल्पना चावला स्पेस ॲकॕडमीचे उपमुख्यमंञी आजितदादा पवार यांचे उपस्थितीत होणार उद्घाटन.

शनिवारी ता.२८ रोजी उद्घाटन सकाळी साडेअकरा वाजता अॕड.बाप्पूसाहेब भोंडे हायस्कूल, भांगरवाडी लोणावळा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Spread the love

अंतराळवीर कल्पना चावला स्पेस ॲकॕडमीचे उपमुख्यमंञी आजितदादा पवार यांचे उपस्थितीत होणार उद्घाटन.Inauguration of Astronaut Kalpana Chawla Space Academy in the presence of Deputy Chief Minister Ajitdada Pawar.

आवाज न्यूज मंच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २७ ऑक्टोबर.

अंतराळवीर कल्पना चावला स्पेस सेंटरचे लोणावळ्यात अजितदादा पवार यांचे उपस्थितीत व पद्मश्री, पद्मविभुषण शास्ञज्ञ डाॕ.आनिल काकोडकर यांचे हस्ते शनिवारी ता.२८ रोजी उद्घाटन सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. अॕड.बाप्पूसाहेब भोंडे हायस्कूल, भांगरवाडी लोणावळा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

अॕड.बाप्पूसाहेब भोंडे हायस्कूल व नारायण भार्गव फौडेशन यांचे संयुक्त विद्यमाने भारतातील कल्पना चावला यांचे नावाने पहिले आंतराळ प्रशिक्षण केंद्र असल्याचे संस्थेचे वतीने जाहीर करण्यात आले.

यावेळी इस्ञोचे शास्ञज्ञ डाॕ.सुधीरजी कुमार व पद्मविभुषण डाॕ.प्रमोदजी काळे आणि शास्ञज्ञ सुरेशजी नाईक तसेच आमदार सुनिल शेळके हे उपस्थित राहणार आहेत.
अॕंड .बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे हा कार्यक्रम होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!