आरोग्य व शिक्षण

दुष्काळात तेरावा महिना, दुधनी शहरात पाण्यासाठी दाहीदिशा

Spread the love

दुधनी:- गेल्याकाही दशकांपासुन दुधनी शहरात पाण्याची टंचाई फार आहे नगरपरिषदेने मनमानी कारभार चालु ठेवुन गेल्या दोन वर्षांपासुन महिने सहा महिन्यांनी एकदा पाणी पुरवठा करुन वर्षभरातील पाणी पट्टी वसुली करीत आहे.
तर गेल्या दोन वर्षांपासुन दुधनीच्या आसपास पाऊस चांगला झाला असुन बोरी नदीला पाणी असुन देखील पाणी वेळेवर येत नाही तसेच हे पाणी पिण्यासाठी हानीकारक सुध्दा आहे कारण हे पाणी शुध्दीकरण न होता तसेच पाणी सोडले जाते त्यामुळे लहान लेकरांना व वृध्द लोकांना आजाराचे बळी पडावे लागते असे कारण असताना देखील जाणुन बोजुन नगरपालिका हे कुठल्या दबावाखाली काम करत आहे असे बसवराज हौदे भा.ज.पा युवा मोर्चा उपाध्यक्ष यांनी दुधनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना अर्ज केला असुन ईगल न्युज चॅनेलला देखील संवाद साधला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!