ताज्या घडामोडी
रिळे येथे संघर्ष मित्रमंडळ मुंबई – रिळे यांच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सव
शिराळा प्रतिनिधि / रिळे ता.शिराळा येथे संघर्ष मित्र मंडळ मुंबई- रिळे यांच्यावतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,तथागत भगवान बुद्ध,चक्रवर्ती सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माता सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सव पार पडला.या कार्यक्रमाला सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मा.सत्यजित देशमुख भाऊ उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष विजय आढाव, उपाध्यक्ष आनंद कांबळे, सचिव राहुल कांबळे, उपसरपंच बाजीराव संकपाळ, माजी सरपंच शंकर पाटील, नामदेव पाटील, मिलिंद आढाव, आढाव,गौतम यादव, सविनय आढाव,प्रदीप आढाव, अजय यादव, रामचंद्र आढाव, विनायक यादव, आदीसह संघर्ष मित्र मंडळ मुंबई रिळे चे कार्यकर्ते उपस्थित होते.