ताज्या घडामोडी

वाकुर्डे खुर्द येथील संयुक्त जयंती सोहळ्यास सत्यजित देशमुख यांची उपस्थिती.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / वाकुर्डे खुर्द ता.शिराळा येथे आयोजित संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहता आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक मा.सत्यजित देशमुख भाऊ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या सामाजिक कार्यकर्ते सचिन घेवदे,कुस्ती क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळविलेले करण दिनकर जाधव, संस्कृती जाधव,यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सखी मंच अध्यक्षा साधना ताई पाटील, बाबुराव कांबळे,बाजीराव कांबळे, माजी सरपंच शांताराम जाधव, तानाजी जाधव,उदय वाकुर्डेकर,दिनकर जाधव, हरिभाऊ पाहुणे, रणजीत वाकूर्डेकर,जयसिंग पाटील, कमल वाकुर्डेकर,नागेश कांबळे, रणजीत कांबळे, राहुल कांबळे, गुणवंत जाधव, जगन्नाथ जाधव, महेश पाटील,सूर्यकांत जाधव आदीसह भिम क्रांती प्रतिष्ठानचे पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!