ताज्या घडामोडी

वाकुर्डे खुर्द येथे शिवजयंती व भीमजयंती संयुक्त कार्यक्रम संपन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) येथे संयुक्तिकपणे झालेल्या शिवजयंती व भीमजयंतीच्या कार्यक्रमात रणधीर नाईक यांनी सदिच्छा भेट दिली . यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. आशाताई झिमुर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुकाध्यक्ष सौ. साधना पाटील व विश्वास साखरचे संचालक डॉ. राजाराम पाटील , विजय झुमुर, गजानन पाटील, रणजित कांबळे, सदाशिव पाटील, मोहन गुरव, शैलेश पाटील, शामराव परीट, बाजीराव कांबळे, डॉ. बाबुराव वाकुर्डेकर, उदय वाकुर्डेकर, डॉ. पांडुरंग पाटील, अमोल कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!