ताज्या घडामोडी

ऐतवडे बुद्रुक येथील पाणी योजनेचे भूमिपूजन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील कावखडी फाटा ते ढगेवाडी फाटा, काळुगडे वस्ती, कुंभार टेक, धनगरवस्ती पर्यंत जाणाऱ्या पाणी योजना वाढीव पाईप लाईन कामाचे भूमिपूजन युवा नेते प्रतीक पाटील, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!