राजकीय

कुसळेवाडी येथे सेवा सोसायटीवर शेतकरी विकास पॅनेलची सत्ता.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / कुसळेवाडी ता.शिराळा येथे झालेल्या कुसळेवाडी सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या विचाराचे व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मा.सत्यजित देशमुख भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनेल ने 13 पैकी 8 जागा जिंकत निर्विवाद सत्ता मिळवली. पश्चिम विभागातील सर्वात मोठी 12 गावे व वाड्याना जोडून असणारी ही सेवा सोसायटी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!