महाराष्ट्रराजकीय

बापुसाहेब भेगडे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष पदी निवड..

निवडीबद्दल बापुसाहेबांना देण्यात आल्या शुभेच्छा.

Spread the love

बापुसाहेब भेगडे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष पदी निवड..Bapusaheb Bhegde elected as Vice President of Maharashtra Pradesh NCP. निवडीबद्दल बापुसाहेबांना देण्यात आल्या शुभेच्छा.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १७ जानेवारी.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते १६’जानेवारी २०२४ रोजी बापुसाहेब भेगडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. पक्षवाढीसाठी व पक्षाची ध्येयधोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पक्षाला सहकार्य राहील व निवडीबद्दल अभिनंदन असा पञात उल्लेख करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!