ताज्या घडामोडी

चिखली येथे मुख्याध्यापक तानाजी यादव यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव भाऊ विद्यालयाचे मुख्याध्यापक तानाजी बंडू यादव यांचा आज सेवानिवृत्ती निमित्त सत्कार झाला. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते श्री. यादव यांचा सप्नीक सत्कार झाला. यावेळी आमदार नाईक यांनी श्री. यादव यांना आरोग्य संपन्न दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. भगतसिंग नाईक, विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, विश्वप्रतापसिंग नाईक, डॉ. दीपक यादव, सौ. मनिषाताई यादव, डॉ. ज्योती यादव, यशवंत बेंदरे आदी मान्यवर, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!