ताज्या घडामोडी

नाठवडे येथे पाणी योजनेचे भूमीपूजन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / नाठवडे (ता. शिराळा) येथे जल जिवन मिशन योजनेतर्गत 81.45 लाख रुपयांच्या पाणी योजनेचे भुमीपूजन समारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. यानिमित्ताने आमदार नाईक व राज्यमंत्री नाईक यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास तालुक्याचे उपसभापती बी. के. नायकवडी, विश्वासचे संचालक सुहास घोडे, एम. एस. कुंभार, तानाजीराव पाटील, सरपंच बाजीराव पाटील, मोहन पाटील, यशवंत लामकाने, वसंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!