ताज्या घडामोडी

विजयदादा ऑटोमोबाईलचे उदघाटन.

Spread the love

. शिराळा प्रतिनिधी / शिराळा येथे विजयदादा ॲटोमोबाईल दुकानाचे नुतन जागेत स्थलांतर झाले. त्याचे उद्‌घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते फित कपून व श्रीफळ फोडून झाले. यावेळी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, विराज इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील, विश्वासचे संचालक बाळासाहेब पाटील, विश्वास पाटील, संजय पाटील, अमर पाटील, आबासाहेब खबाले, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हर्षद माने, आत्माराम हिंगणे, हैबत माने, लक्ष्मण भडकमकर, ऋषीकेश पाटील, संपत मोरे, वसंत मोरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!