ताज्या घडामोडी

आष्टा दक्षिण भाग सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील विजयी संचालकांचे राजारामबापूंच्या पुतळ्यास अभिवादन

Spread the love

इस्लामपूर दि.४ प्रतिनिधी
आष्टा दक्षिण भाग सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील विजयी संचालकां नी आपल्या नेत्यांच्यासह राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळा वर स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले. राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेच्या वतीने सभासद शेतकऱ्यांना वार्षिक ११ कोटींचा कर्ज पुरवठा करून सातत्याने १० टक्के लाभांश दिला जात आहे. ही जिल्ह्यातील अग्रगण्य संस्थापैकी एक संस्था मानली जाते.
नूतन संचालक-मोहनराव गायकवाड, शिवाजी ढोले,तानाजी सुर्यवंशी,प्रकाश जाधव,आनंदा खोत,जगन्नाथ मस्के,चंद्रकांत आटूगडे,पोपट शेळके,मारुती माने,राहुल माळी,रणजित वरणे,आशा नायकवडी, संगिता आटूगडे.
यावेळी रघुनाथ जाधव,बाबासो सिध्द, रामचंद्र सिध्द,संग्राम जाधव,जगन्नाथ मस्के, विकास गायकवाड, अर्जुन माने,प्रभाकर जाधव, सुनील माने, अमित ढोले,दीपक मेथे-पाटील, किरण काळोखे,दादा शेळके, शशिकांत भानुसे,इलाई संदे, विष्णू मस्के, आनंदराव ढोले,आनंदराव आटूगडे, शरद आटूगडे,बापू बोडके,बबन मस्के,योगेश सूर्यवंशी,पांडुरंग ढोले,प्रमोद नायकवडी,सुरेंद्र आटूगडे,मिलिंद औताडे,रामभाऊ ढोले यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.राजारामनगर येथे स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन करताना आष्टा दक्षिण भाग सेवा सोसायटीचे नूतन संचालक मोहन गायकवाड,शिवाजी ढोले,तानाजी सुर्यवंशी, जगन्नाथ मस्के,तसेच रघुनाथ जाधव,बाबासो सिध्द,रामचंद्र सिध्द,संग्राम जाधव,अर्जुन माने,दादा शेळके,प्रभाकर जाधव,दीपक मेथे-पाटील आणि इतर नूतन संचालक व प्रमुख कार्यकर्ते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!