ताज्या घडामोडी

माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त मुलांना खाऊवाटप.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

मणदूर जि . प . शाळे मध्ये सरपंच उपसरपंच सदस्य व सेवा सोसायटीचे चेअरमन व्हा .चेअरमन सर्व संचालकांच्या वतीन माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला .व मणदूर गाव वाड्या वस्त्या च्या वतीने नाईक साहेबांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!