आरोग्य व शिक्षण

तळेगावात शिवजयंतीनिमित्त प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Spread the love

तळेगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने तळेगाव मध्ये प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दिनांक 6 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता श्री गोळवलकर गुरुजी मैदान यशवंत नगर येथे जनसेवा विकास समिती व वीरचक्र मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून शिवभक्तांनी व्याख्यानमालेचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!