ताज्या घडामोडी

लोणावळा उपविभागीय पोलिसअधिक्षक कार्यालयासमोर आणि लोणावळा नगरपरिषद कार्यालयासमोर अधिकारी यांचेकडून ध्वजारोहण !

Spread the love

लोणावळा उपविभागीय पोलिसअधिक्षक कार्यालयासमोर आणि लोणावळा नगरपरिषद कार्यालयासमोर अधिकारी यांचेकडून ध्वजारोहण !

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, १ मे.

लोणावळा उपविभागीय पोलिसअधिक्षक कार्यालयासमोर आणि लोणावळा नगरपरिषद कार्यालयासमोर अधिकारी यांचेकडून ध्वजारोहण करण्यात आले.
लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर आयपीएस पोलिसअधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

लोणावळा नगरपरिषद कार्यालयासमोर प्रशासकीय अधिकारी पंडीत पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आधिकारी व माजी नगरसेवक , माजी नगरसेविका आदी उपस्थित होते. यावेळी छञपती शिवाजीमहाराज अश्वारूढ पुतळ्यास तसेच भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले , संत गाडगेमहाराज , आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळीही सर्व महापुरूषांचे पुतळ्यास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!