क्रीडा व मनोरंजन

४थी खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा सोलापूरचा रामजी कश्यप व उस्मानाबादची जान्हवी पेठे महाराष्ट्र खो खो कर्णधार

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

पंचकुला, हरयाणा, ८ जून, (क्री. प्र.): भारत सरकार आणि भारत सरकारच्‍या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्‍या संयुक्त विद्यमाने ४ थी खेलो इंडिया युथ गेम्स २०२१ ही स्पर्धा पंचकुला, हरियाणा येथे सुरू आहे. उद्यापासून खो खो स्पर्धांना सुरवात होत असून महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून डॉ. चंद्रजीत जाधव (स्पर्धा जुरी) , प्रशांत पाटणकर (पंच प्रमुख), रफिक शैख, पांडुरंग गायकवाड (पंच) म्हणून स्पर्धेत सहभागी आहेत. महाराष्ट्राचे दोन्ही संघ पुढील प्रमाणे आहेत.

मुले अंतिम यादी

रोहन कोरे (कोल्हापुर), ऋषीकेश शिंदे (कोल्हापुर), अर्नव पाटणकर (कोल्हापुर), शुभम थोरात (पुणे), आदित्य कुदळे (अहमदनगर), रामजी कश्यप – कर्णधार (सोलापुर), चंदु चावरे (नाशिक), आकाश तोंगरे (ठाणे), किरण वसावे (उस्मानाबाद), नरेंद्र कातकडे (अहमदनगर), सुफियान शेख (ठाणे), कोमल महाजन (नागपुर), प्रतिक्षा यादी : ऋषिकेश खोमणे (पुणे), मतिन सय्यद (सांगली), रितेश काडगी (पुणे).

मुली अंतिम यादी
श्वेता वाघ (पुणे), दिपाली राठोड (पुणे), जान्हवी पेठे – कर्णधार (उस्मानाबाद), संपदा मोरे (उस्मानाबाद), अंकिता लोहार (सांगली). कौशल्या पवार (नाशिक), गौरी शिंदे (उस्मानाबाद), अश्विनी शिंदे (उस्मानाबाद), श्रेया पाटील (कोल्हापुर), प्रिती काळे (सोलापुर). वृषाली भोये (नाशिक), मयुरी पवार (औरंगाबाद), प्रतिक्षा यादी : रागिनी लोखंडे (अमरावती), साक्षी पाटील (सांगली), दिक्षा सोनसुळकर (ठाणे).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!