ताज्या घडामोडी

सोमवारी विश्वास साखर कारखाना येथे रोलर पूजन

Spread the love

शिराळा (प्रतिनिधी) : सोमवारी (ता. १३) विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात हंगाम २०२२-२३ साठी रोलर पूजनाचा कार्यक्रम संपन्न होईल, अशी माहिती प्रभारी कार्यकारी संचालक दीपक पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, ‘विश्वास’ कारखान्याचे व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते रोलर पूजनाचा कार्यक्रम सकाळी १० वाजता संपन्न होईल. उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ, मान्यवर मंडळी, सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित असतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!