ताज्या घडामोडी

बोळकवठे सोसायटी निवडणुकीत पाटील व पुजारी गटाचे सर्व उमेदवार विक्रमी मतांनी विजयी.

Spread the love

सोलापूर:- दक्षिण सोलापूर मधील बोळकवठे गावाचा सोसायटी निवडणुकीचा निकाल काल झाला असुन पाटील व पुजारी गटाचे ( जय हनुमान शेतकरी विकस पॅनल) सर्व उमेदवार विक्रमी मतांनी विजय मिळवले असुन सदर निवडणूक यशस्वी करण्यासाठी श्री. रामचंद्र अरवत माजी उपसभापती पंचायत समिती अक्कलकोट, माजी चेअरमन प्रकाश पुजारी, यलगोंडा पाटील, शिवशंकर निमगाव, महादेव पुजारी, पंडित कुंभार, सरपंच रफिक नदाफ, माजी सरपंच अरविंद भंडारे, माजी चेअरमन शेकप्पा पाटील, शिवानंद शेतसंदी, औदुसिध्द हक्के गुरुजी, माजी व्हा. चेअरमन परमेश्वर तांडुरे, विठ्ठल पाटील, गुरुशांत पाटील, सिध्दाराम पाटील, महादेव पुजारी, चोखप्पा गायकवाड यांच्या परिश्रमाने यशस्वी झाले असे गुरुशांत पाटील यांनी सांगितले.
एकुण मतदान 355 पैकी 321 जणांनी मतदान केले असुन विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे आहे.
अरवत लक्ष्मण सिद्राम. 204
काळे कलप्पा आमसिध्द 206
निमगाव सिध्दाराम शिवशंकर 206
पाटील अशोक निजगुणप्पा 213
पाटील हिरप्पा चंद्रशा. 210
पुजारी बाळासो निंगप्पा. 215
पुजारी सुरेश रायप्पा. 216
शेतसंदी निलेश शिवशंकर. 206
वाडी अशोक सायबण्णा. 206
पाटील कलावती राजकुमार 224
पाटील निर्मला श्रीमंत. 216
नदाफ रफिक बाबु. बिनविरोध

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!