ताज्या घडामोडी
नेत्र चिकित्सा अधिकारी सविता नलावडे यांचा सौ.सुनीतादेवी नाईक यांच्या हस्ते सत्कार.
शिराळा प्रतिनिधी / आदरणीय वहिनी सौ. सुनीता नाईक यांच्या हस्ते आज जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा च्या नूतन अध्यक्ष नेत्र चिकित्सा अधिकारी सविता नलावडे यांचा सत्कार करण्यात आला. सोबत जायंट्स ग्रुप च्या कार्यवाह सौ.आशा साळुंखे, खजिनदार सौ. साठे मॅडम, नगराध्यक्ष सौ. प्रतिभा पवार, रेश्मा सुधीर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.