ताज्या घडामोडी

Spread the love

प्रेरणा फाऊंडेशनच्या व सेवा सहयोग पुणे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा येडेनिपाणी व कन्या शाळा येडेनिपाणी यांना सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक दप्तर व सॅक याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी अमोल गवळी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री मा नारायण राणे एमएसएमई मंत्रालयात सहाय्यक खाजगी सचिव, पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील राजारामबापू स्टेट बँकेचे संचालक डॉक्टर प्रकाश पाटील मापंचायत समिती नंदकुमार पाटील अपने गावचे सरपंच डॉक्टर प्रकाश पाटील नाना सोसायटीचे संचालक मकरंद पाटील संस्थापक सचिव सचिन यादव प्रतिमा रंगकाळे आणि ती यादव सुहास यादव विद्या यादव सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सचिन पाटील ग्रामपंचायतचे सदस्य यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा 126 कन्याशाला 160 एवढी दप्तर वाटप करण्यात आले.
अमोल गवळी यांनी शाळे मधील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती व त्यांच्या दोन कष्टातून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहून असे मार्गदर्शन करण्यात आले तसेच आनंदराव पाटील यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेऊन संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या
सदरील कार्यक्रमासाठी सी एस पाटील सर मकरंद पाटील विनायक जाधव राजारामबापू दूध संघाचे संचालक विकास कांबळे मारुती पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णात पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य व शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते प्रकल्प समन्वयक प्रतिमा रंग काळे यांनी सूत्रसंचालन केले प्रास्ताविक व स्वागत सचिन यादव संस्थापक परिणाम फाउंडेशन यांनी केले आभार बाबासाहेब गुरव यांनी गेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!