ताज्या घडामोडी

चरण येथे सौ लक्ष्मीताई भोसले यांचा सेवानिवृती निमित्त निरोप समारंभ.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / चरण (ता शिराळा) प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सुपरवायझर सौ लक्ष्मीताई गणपतराव भोसले यांनी आपली प्रदीर्घ सेवा पूर्ण केली. आरोग्य विभागाने घेतलेल्या निरोप समारंभावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी सौ भोसले यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ वाशीम जमादार(MD), डी रासीम कादर, डॉ नजीर मुल्ला, डॉ सविता नलवडे, जयकर भोसले, रामभाऊ नायकवडी, उपसरपंच महम्मद नायकवडी, गणपतराव भोसले, दिनकर भोसले, मिथुन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!