ताज्या घडामोडी

लेखापरीक्षक रवींद्र माने यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / श्री. रविंद्र माने लेखापरीक्षक शिराळा, यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ.. लेखापरीक्षक कार्यालय शिराळा, सहाय्यक निबंधक कार्यालय शिराळा, तालुका गट सचिव संघटना शिराळा, शिराळा तालुका शाखा सां.जि.म.बॅंक सांगली, प्रमाणीत लेखापरीक्षक शिराळा तालुका व विविध संस्थांचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत संपन्न झाला.. त्यांना पुढील आयुष्यात सुख समृद्धी समाधान लाभो शुभेच्छा देवून केलेल्या ले.प कार्याबद्दल गौरवण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!