ताज्या घडामोडी

शिराळा येथे रक्तदान शिबिर संपन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / शिराळा येथे शिराळा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी व नातं रक्ताच परिवारामार्फत रक्तदान शिबीर घेण्यात आला. त्याचे उद्घाटन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी केले. शिबिरात पन्नासावर जनांनी रक्तदान केले. हे रक्त जिवनधार रक्तपेढी कोल्हापूर मार्फत संकलित करण्यात आले. शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, विश्वासचे संचालक विश्वास कदम व यशवंत निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, शिराळा शहर अध्यक्ष सुनील कवठेकर, बसवेश्वर शेटे, राजेंद्र, निकम, युवकचे शहर अध्यक्ष अमित गायकवाड, सागर नलवडे, विक्रम पाटील तसेच संयोजक विनोद निकम, प्रमोद पवार, बाबासो गायकवाड उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!