ताज्या घडामोडी

पंढरपूर वारीत रणधीर नाईक सहभागी.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

गोरक्षनाथ पायी दिंडी सोहळा पंढरपूर वारीमध्ये मायणी येथे सांगली जिल्ह्याचे युवा नेते रणधीर नाईक पापा आपल्या सहकाऱ्यांसमवेत सहभागी होऊन_
ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम नामाचा जयघोष करीत भाविक भक्तांच्या सोबतीने पायी चालत गेले._
यावेळी दिंडी मधील सहभागी भाविकांना दुपारचा महाप्रसाद माजी मंत्री शिवाजीराव नाईक (साहेब) व यशवंत उद्योग समूह शिराळा यांच्या वतीने हिवरवाडी (फाटा ) दत्त मंदिर ता खटाव जिल्हा सातारा येथे देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!