ताज्या घडामोडी

कुंडल येथे खासदार सुप्रियाताई सुळे उपस्थितीत शताब्दी महोत्सव व लोकार्पण सोहळा.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / कुंडल (ता. पलुस) येथे क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड शताब्दी महोत्सव व विजयाकाकू लाड नाना-नानी पार्कचे राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रियाताई सुळे हस्ते आज लोकार्पन झाले. तसेच आशा स्वयंसेविकांना सायकल वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह आमदार अरुणअण्णा लाड, आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष सुश्मीता जाधव, किरण लाड, राजू जानकर, प्रवीण डबाणे, मोहन पाटील, क्रांती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उमेशकाका जोशी, डी. एस. देशमुख, ज्ञानेश पाटील, संदीप काटकर, जयदीप यादव, सुरेश शिंगट, विराज पवार, विनायक महाडिक, मृणाल पाटील, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष नंदाताई पाटील, वैशाली मोहिते, युवती राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पूजा लाड, प्राजक्ता जाधव, स्नेहल कदम आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!