आरोग्य व शिक्षण

तळेगाव नगरपरिषदेत मुख्याधिकारी पूर्णवेळ नियुक्ती करावी यासाठी जिल्हाधिका-यांना निवेदन

Spread the love

 

तळेगाव दाभाडे : येथील नगरपरिषदेत पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्ती करण्यात यावी यासाठी जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले आहे.

माजी राज्यमंत्री संजय भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे ,उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे,सभागृह नेते अरूण भेगडे, संतोष दाभाडे,नगरसेविका शोभा भेगडे,नीता काळोखे, कल्पना भोपळे, प्राची हेद्रे यावेळी उपस्थित होते.

लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव हे सध्या प्रभारी मुख्याधिकारी म्हणून काम पाहत असल्याने अनेक विकासकामे खोळंबली आहेत असे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!