ताज्या घडामोडी

कणदूर येथील संकेत पाटील यांचा रणधीर नाईक यांच्या हस्ते सत्कार.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / ता शिराळा येथील संकेत सदाशिव पाटील यांची (यूपीएससी) परीक्षे अंतर्गत भारत सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन अंमलबजावणी अधिकारी या पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केला. यावेळी यशवंत ग्लुकोज कारखाण्याचे संचालक रघुनाथ पाटील, संपत पाटील,आनंदराव पाटील, लखन पाटील,भगवान पाटील, वैभव पाटील, विलास पाटील, वसंत पाटील, गुंगा पाटील गुरुजी, गणेश रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!