ताज्या घडामोडी

श्री साई गजानन सेवा मंडळाचे गजानन महाराज ११२ वा संजीवन समाधी सोहळा निमित्त गजानन विजय ग्रँथाचे चक्रीय पारायण संपन्न.

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

जय गजानन, श्री गजानन माऊलीचा नामघोष करत गजानन महाराजांचा ११२ वा समाधी संजीवन सोहळा या वर्षी गुरुवार दि.१/९/२०२२ रोजीचे औचित्त साधून, श्री साई गजानन मंडळ अमळनेर मार्फत त्या दिवशी सकाळी ७.०० वाजता सामुदाईक पारायण गजानन हॉलला आयोजित करण्यात आले होते त्यात खालील भक्तांनि सह भाग नोंदवला
अ न। नाव। अध्याय
१ शिवाजी मोहन पाटील १
२ शिरीष डहाळे २
३ सौ योगिता डहाळे ३
४ नामदेव महारु पा ४
५ विठ्ठल पाटील ५
६ सौ ताई “”” ——६ ७ दिलीप सोनवणे ——-७
८ जितेंद्र बोरसे …. ..८
९,सुरेश धनगर—––—९
१० नीलिमा संभाजी—१०
११ योगेशजी बॅग ११
१२ ए टी पाटील —१२
१३राजेंद्रसिंग पाटील—-१३
१४ योगेश बाग १४
१५ गणेशजी बोढरे १५
१६ आर पी सैंदाने १६
१७ श्रीमती ललिता पाटील १७
१८ बी व्ही देशमुख सर १८
१९ एस एम पाटील— १९
२० डी ई तात्या २०
२१ सुभाष साळुंखे २१
इतर भक्तगण ही हजर राहिले गजानन महाराजाच्या संजीवन समाधीला ११२ वर्षे पूर्ण झाली .त्यानिमित्त लघु रूद्र अभिषेक गजानन हाॅलवर साई गजानन परिवारातील डहाळे सर ,विठ्ठल आप्पा याच्या हस्ते संपूर्ण एस एम आप्पांच्या नेतृत्वाने २१ अध्याय श्रीचे पारायण गजाननाच्या चरणी अर्पण परिवारातील माऊलीचे सहयोगातून कार्य क्रम संपन्न झाला जय गजानन -गण गण गणात बोते।।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!