आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध.

महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१३ च्या नियम ३२ ला अनुसरून, आर. के. निखारे यांनी, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी काम पाहिले. व अविरोध निवडणूकीचे निकालपत्र जाहीर केले..

Spread the love

आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध.

महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१३ च्या नियम ३२ ला अनुसरून, आर. के. निखारे यांनी, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी काम पाहिले. व अविरोध निवडणूकीचे निकालपत्र जाहीर केले..

आवाज न्यूज : वडगाव प्रतिनिधी, २० जानेवारी.

आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था मर्या., तळेगांव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे ची सर्वसाधारण मतदार महिला राखीव, अनुसूचित जाती/जमाती राखीव, इतर मागासवगीय राखीव, भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातील सन २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठीची निवडणूक अविरोध निवडणूकीचे निकालपत्र ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌देण्यात आले.

महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१३ च्या नियम ३२ ला अनुसरून, मी आर. के. निखारे, निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करतो की, खालील नमूद केलेले उमेदवार त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या मतदार : संघातून अविरोध निवडून आले आहेत कारण त्या जागेसाठी ते एकच उमेदवार होते.

भेगडे बापू जयवंतराव , म्हस्के राजश्री राजेश, जाधव दिपक जयवंत,  चव्हाण भावना बाळासाहेब,परदेशी गोपाळ दगडू, निकम शाम मानव,घोजगे राजेंद्र वदुशा, सिकीलकर अयुव इस्माईल, भेगडे सचिन नंदकुमार दाभाडे तानाजी गणपत, हुलावळे उल्हास रामचंद्र.

आर. के. निखारे, निवडणूक निर्णय अधिकारी, आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था मर्या., तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे असे घोषित करतो व प्रमाणपत्र देतो की, वरील उमेदवार संस्थेच्या व्यवस्थापक समितीच्या त्यात्या जागांवर यथोचितरित्या निवडून आलेले आहेत.

 

सर्वसाधारण मतदार म. ज / विमुक्त जाती/जमाती/ विशेष मागास प्रवर्ग सर्वसाधारण मतदार ,सर्वसाधारण मतदार इतर मागास वर्ग .मा. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे ग्रामीण, पुणे. साताका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, मावळ, जि. पुणे. ३. व्यवस्थापक आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था मर्या., तळेगांव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.स. नि. कार्यालय, वडगांव दिनांक :- १९/०१/२०२३ वेळ :- स. ११.३० वा माहिती आर. के. निखारे यांनी आवाज न्यूजला दिली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!