ताज्या घडामोडी

मालेवाडी येथील विविध विकास कामांचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते संपन्न

Spread the love

वाळवा तालुक्यातील मालेवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा नुतन ग्राम सचिवालय, शाळा इमारत बांधकाम तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला.

गावाचे स्वरुप मागील काही काळात बदललेले आहे. गावाने केलेली प्रगती पदोपदी दिसून आली. आपल्या प्रगतशील गावाची ग्राम सचिवालयाची इमारत सुसज्ज असावी यासाठी आपण सगळ्यानी आग्रह धरला. आज सुंदर अशी इमारत उभी राहिली आहे.

पूर्वी गावात उपजिवेकचे कोणतेही साधन नसताना इतर गावात जाऊन उदरनिर्वाह करायचे. नवी पिढी आज मोठ्या जोमाने काम करीत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावा असे वाटावे यासाठी माझी शाळा आदर्श शाळा’ या उपक्रमांतर्गत शाळांचा भौतिक, शैक्षणिक दर्जा सुधारला जात आहे.

मी या गावाचा आमदार असाताना ३२ वर्षांपूर्वी आपण प्रयत्नपूर्वक वारणेचे पाणी आणले होते. आजही ती योजना सुस्थितीत सुरू आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठी’ या कार्यक्रमाअंतर्गत विविध विषयांवर चर्चा घडवून आणली पाहिजे
प्रमुख पाहुणे जयंतरावजी पाटील,माजी जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.मानसिंगराव नाईक (भाऊ) अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सरपंच मानसिंग पाटील यांनी विकास कामांचा आढावा घेतला .यावेळीउपसरपंच जालिंदर जाधव, उत्तम हंबीरराव खवरे माजी चेअरमन, राजारामबापू पाणी पुरवठा, मा. रंगराव बाबुराव जाधव माजी सरपंच, मालेवाडी,श्री. हंबीरराव चोपडे जाधव श्री. हणमंत हिंदूराव क्षीरसागर चेअरमन, निवृती जाधव सर्व सेवा सोसायटी, मालेवाडी सौ. विद्यासागर भिमराव पाटील माजी चेअरमन, हनुमान सर्व सेवा सोसायटी जालींदर गणपती जाधव उपसरपंच, मालेवाडी,संभाजी आनंदराव पाटील संचालक, राजारामबापू सह. बँक, रणजित हंबीरराव खवरे चेअरमन, रा.बा.पाणी पुरवठा, व्हा. चेअरमन, निवृती जाधव सर्व सेवा सोसायटी, मालेवाडी श्री. प्रमोद जालिंदर जाधव व्हा. चेअरमन, हनुमान सर्व सेवा सोसायटी,कविता बळीराम यादव,कुंडलीक कोळेकर आदी पदाधिकारी यांनी आ.जयंतराव पाटील व आ.मानसिंगराव नाईक यांचा सत्कार केला. यावेळी  ग्रामसेवक मालेवाडी,सर्व ग्रामपंचायत सदस्य सौ.स्वाती संभाजी पाटील, सौ.पल्लवी विकास पाटील, सौ. सुनिता सयाजी कोळेकर,सौ. जयश्री रघुनाथ खडके, श्रीमती कल्पना आत्माराम पाटील,श्री. मंगेश भिमराव कोळेकर, श्री घनश्याम सदाशिव भोसले श्री. पांडुरंग मारुती जाधव, भिमराव पाटील (आण्णा) बाळासाहेब पाटील (बापू), शामराव पाटील (आण्णा) चेअरमन, रा. बा. सह. बँक लि., पेठ,संघटक सचिव राष्ट्रवादी कॉ. पार्टी सरचिटणीस, सांगली जि. राष्ट्रवादी कॉ. पार्टी, नेताजीराव पाटील (आबा),चेअरमन, रा.बा.पा. दुध संघ मर्या, देवराज पाटील (दादा)मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद सांगली, सुस्मिता जाधव अध्यक्ष, वाळवा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी सुनिता देशमाने, अध्यक्षा, बा.ता. महिला राष्ट्रवादी को पार्टी, राष्ट्रवादी काँ पार्टी मा. उपाध्यक्ष, देवराज देशमुख मा. जि.प.सदस्य कार्याध्यक्ष, वा.ता.युवक राष्ट्रवादी कॉ. पार्टी मा. आनंदराव पाटील (काका) मा. दिलीप पाटील (दादा), विनायक मोटे, सदस्य, वाळवा पंचायत समिती,सौ. अनिता संजय गुरव सदस्या, वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी कॉ. पार्टी श्री. सतिश शिवाजी जाधव सदस्य वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी कॉ. पार्टी,श्री. राजेंद्र श्रीरंग गुरव संचालक, नि. जा. सर्व सेवा सोसायटी, मालेवाडी श्री. अमित आनंदा हुजरे सदस्य वा.ता. राष्ट्रवादी सोशल मिडीया श्री. श्रीरंग दिलीप घोरपडे अध्यक्ष, मालेवाडी युवक राष्ट्रवादी कॉ. पार्टी,श्री. रघुनाथ पांडुरंग खडके सदस्य रा.मा.पाणी पुरवठा सर्व ग्रामस्थ व ग्रा.पं. कर्मचारी ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने होते. यावेळी मधुकर पाटोळे ,सतीश जाधव,श्रीरंग घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विलासराव कोळेकर यांनी केले.प्रास्ताविक स्वागत संभाजी पाटील यांनी केले. आभार विद्यासागर पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!