ताज्या घडामोडी

तडवळे येथील कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

तडवळे ता.शिराळा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.या सर्वांचे स्वागत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संचालक सत्यजित देशमुख यांनी केले.
यावेळी तडवळे येथील तडवळे सेवा सोसायटीचे माजी चेअरमन मारुती पाटील,नामदेव पाटील,संजय पाटील, विकास पाटील,दिनेश कांबळे,अमृत दाभाडे,मोहन पवार,तानाजी पवार, उमेश पाटील,महेश पाटील,यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिराळा तालुका भाजपा अध्यक्ष मा.हणमंतराव पाटील,माजी जि.प सदस्य मा.के.डी.पाटील, ऍड. मारुती पाटील,गोरख पाटील,प्रदिप कदम,उदय कदम,नामदेव पाटील,श्रीरंग गायकवाड,माणिक पाटील,देवेंद्र पाटील,शिवाजीराव पाटील,निलेश दाभाडे,बाजीराव पाटील,नारायण सुतार,चंद्रकांत मोहिते,कृष्णा पाटील,अर्जुन पाटील, विजय पाटील,सोमनाथ माने,उमेश पाटील,मारुती मोहिते,जयसिंग मोहिते,आनंदा पाटील, सचिन माने, शंकर पाटील,अर्जुन पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!