ताज्या घडामोडी

भारत जोडो यात्रेत शिराळा मतदार संघातुन शेकडो युवक सामिल होणार

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
राहुल गांधी यांनी लोकशाही वाचवण्यासाठी व देशातील एकता व बंधुता टिकवण्यासाठी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा सुरू केली आहे महाराष्ट्र राज्यात देगलूर नांदेड येथून या यात्रेस सुरवात झाली .या यात्रेत अनेक लोक उत्साहात सहभागी होत आहेत या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली व शिराळा तालुका कांग्रेस चे अध्यक्ष अड.रवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो युवक ,महिला आघाडी,कांग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार आहेत अशी माहिती शिराळा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रवींद्र कोकाटे यांनी दीली .उद्या सोमवारी सकाळी सर्वजन राहुल गांधी यांच्या सोबत पदयात्रेत सहभागी होत आहेत.
यामध्ये तालुका कांग्रेस उपाध्यक्ष राजाभाऊ चरणकर,शंकर नायकवडी,महिला आघाडी च्या अध्यक्षा सुक्षमा साळुंखे, विकास सांळुखे, ढोले सर ,प्रताप पाटील, नितीन दिवे ,निवास कांबळे,सुरेश पाटील, अक्षय शिराळकर यांसह कांग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!