ताज्या घडामोडी

कांदे येथे दिवंगत छन्नुसिंग चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

कांदे (ता. शिराळा) येथे दिवंगत छन्नुसिंग चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. यावेळी यशवंत गुल्कोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक, तालुक्याचे माजी सभापती ॲड. भगतसिंग नाईक, ॲड. करणसिंग चव्हाण, प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंग नाईक, सुतगिरणीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण, तानाजी चव्हाण, रणजीतसिंग नाईक, प्रमोद नाईक, सुविर चव्हाण, भूषण नाईक, आनंदराव पाटील, संजय पाटील, सुभाष पाटील, दिपक पाटील, अनिल पवार, दत्तात्रय पाटील, अशोकराव पाटील, दिपक पाटील, राजेंद्र पाटील, भोला पाटील, संपतराव पाटील, धनाजी पाटील, छन्नुसिंग पाटील, अशोक पाटील, बि. एन. पाटील, संपतराव पाटील, महादेव जाधव, विरेंद्र चव्हाण, सुविर चव्हाण, डॉ. सुरेश पाटील व संदिप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोल्हापुरच्या संजविनी बल्ड बँकेचे डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्त संकलणाचे काम केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!