ताज्या घडामोडी

अंत्री खुर्द ग्रामपंचायत सदस्य, आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / अंत्री खुर्द (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेले नुतन लोकनियुक्त सरपंच व सदस्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट घेतली. यावेळी आमदार नाईक यांनी विजयी सरपंच दिलीप आनंदराव पाटील. सदस्य सर्वश्री. रामचंद्र पाटील, संजयदीप पाटील व जितेंद्र पाटील तसेच माया पाटील, मनिषा पाटील, रेश्मा चव्हाण, व सुवर्णा पाटील यांचे अभिनंदन केले. यावेळी फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे संचालक संजय पाटील, विनायक पवार संजय शिवाजी पाटील, गणेश पाटील, दिनकर पाटील, दादासो पाटील, सुभाष चव्हाण, राजेंद्र करांडे, सचिन, अश्वीन व दादासो पाटील, श्रीधर चव्हाण, शंकर मुळीक, कुबेर, राजेंद्र व अरुण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!