आरोग्य व शिक्षण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पवनानगरमध्ये विविध उपक्रम

Spread the love

पवनानगर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (२२ जुलै) पैलवान सचिन भाऊ घोटकुले स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

परिसरातील सर्व नागरिकांसाठी शासकीय योजना राबवली जात आहे. याद्वारे विविध दाखले, पॅनकार्ड व प्रमाणपत्र नागरिकांना मोफत काढून देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ राष्ट्रीय युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पैलवान सचिन घोटकुले यांच्या हस्ते प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच पवनानगर येथे करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!