ताज्या घडामोडी
शिवसेनेच्या रक्तदान शिबिरास जिल्हाप्रमुख अभिजित पाटील यांची भेट.
शिवसेनेच्या रक्तदान शिबिरास जिल्हाप्रमुख अभिजित पाटील यांची भेट.
शिराळा प्रतिनिधी – शिराळा तालुका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने
हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…
यांच्या जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख मा.श्री.अभिजीत पाटील आबा यांनी भेट दिली.यावेळी रक्त दात्यांचा सत्कार व भेटवस्तु मा.आबांच्या हस्ते देण्यात आली यावे ळी उपस्थित शिराळा तालुका संघटक मा.सागरजी घोलप माजी तालुका प्रमुख मा.संतोष (दादा)हिरुगडे निष्ठावंत शिवसैनिक मा.अतुल गुरव शिराळा पश्चिम उप तालुका प्रमुख मा.बाळासाहेब तांबे व शिवसैनिक उपस्थित होते.