आरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्र

भोसरी येथील KLE या संस्थेच्या, मेडिकव्हर हॅास्पिटलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न.

राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब व मावळ लोकसभा चे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते पार पडला.

Spread the love

भोसरी येथील KLE या संस्थेच्या, मेडिकव्हर हॅास्पिटलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न.

आवाज न्यूज: भोसरी प्रतिनिधी, २३ जानेवारी.

राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब व मावळ लोकसभा चे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते पार पडला.

KLE या संस्थेच्या मेडिकव्हर हॅास्पिटलचे उद्घाटन महाराष्ट्र  चे माजी मुख्यमंत्री मा. केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी चे अध्यक्ष मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब व मावळ लोकसभा चे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते आज इंद्रायणी नगर भोसरी येथे झाले या संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॅा.प्रभाकर कोरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!