ताज्या घडामोडी

पवनपुत्र हनुमान हेल्थ क्लब पेठ अंतर्गत आयोजित बॉडी बिल्डिंग स्पर्धेत नागेश पाटील प्रथम

Spread the love

पवनपुत्र हनुमान हेल्थ क्लब पेठ अंतर्गत आयोजित बॉडी बिल्डिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे नागेश पाटील ठरले आहेत स्पर्धेचा निकाल द्वितीय अनिकेत माळी तृतीय ऋतुराज कदम चतुर्थ रोहन जाधव पाचवे सत्यजित पाटील सहावे अक्षय जाधव सातवा विलास वाघ असे आहेत परिवेशक म्हणून अमोल पडवळे यांनी काम पाहिले अध्यक्ष निवास साळुंखे उपाध्यक्ष महेश पाटील उपाध्यक्ष विश्वजीत भोसले सचिव अशोक शिंदे खजिनदार अनिकेत माळी सेक्रेटरी आदित्य पाटील उपस्थित होते यावेळी निवास साळुंखे म्हणाले शरीर चांगले ठेवायचे असेल तर रोज नियमित व्यायाम केला पाहिजे आहार पोस् पौष्टिक घेतला पाहिजे व्यसनापासून दूर दूर राहिले पाहिजे आरोग्य हेच संपत्ती आहे असा कानमंत्र दिला तसेच अशोक शिंदे म्हणाले हा बॉडी बिल्डर स्पर्धा पेठ अंतर्गत घेतला होता पुढील कार्यक्रम वाळवा तालुका अंतर्गत घेतला जाईल असे सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!