आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री साईनाथ हाॕटेल व बुवांची मिसळ चे ३७ व्या वर्धापनदिन….

वर्धापनदिनानिमित्त व श्री गणेश जयंतीनिमित्त व श्री सत्यनारायण पूजा व संतपूजा .;कीर्तनसेवा व रूग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन..

Spread the love

श्री साईनाथ हाॕटेल व बुवांची मिसळ चे ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त व श्री गणेश जयंतीनिमित्त व श्री सत्यनारायण पूजा व संतपूजा, कीर्तनसेवा व रूग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन..

आवाज न्यूज : लोणावळा ता.२४(प्रतिनिधी )

साईनाथ हाॕटेल व बुवांची मिसळ चे ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त व श्री गणेश जयंतीनिमित्त व श्री सत्यनारायण पूजा व संतपूजा बुवांची मिसळ , इंदिरा गाँधी उद्यान , पिछलीहील , हाॕटेल फरियाज मागे आयोजित करण्यात आली आहे.

यानिमित्ताने बुधवारी ता.२५ सायंकाळी ४वाजता श्री सत्यनारायण पूजा आयोजित केली आहे.यावेळी सायंकाळी सात वाजता रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा होणार असून राञी महाप्रसाद व नऊ ते ११ ह.भ.प.भरता महाराज शिंदे (चांडाळ चौकटीच्या करामती फेम ) , बारामती यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजक श्री आनिलभाऊ दगडुबुवा गायकवाड व कु.शैलेश अनिल अनिलभाऊ गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!