ताज्या घडामोडी

पाचुंब्री येथे समाज मंदिर भूमिपूजन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

पाचुंब्री (ता. शिराळा) येथे आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून 15 लाख रुपये खर्च करुण बांधण्यात येणाऱ्या समाज मंदिर भूमिपूजन पार पडले. सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व कुदळ मारुन भूमीपूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी विश्वासचे संचालक विश्वास पाटील, माजी संचालक उत्तमराव सव्वाखंडे, सरपंच अमोल पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष हर्षद माने, पोपट, शामराव, धर्मा, विशाल, मनोज व मिलिंद सव्वाखंडे, सदाशिव पाटील, दत्तात्रय झेंडे, प्रकाश पाटील, भगवान पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!