महाराष्ट्र

सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना मिळणारे मानधन ग्रामपंचायतील विकास कामे करण्यास वापरण्यात यावा. किरण चंद्रकांत फुंदे. सरपंच, लिंबेवाडी करमाळा..

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, करमाळा तालुक्यातील लिंबेवाडीतील सरपंचानी केले जाहीर.

Spread the love

सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना मिळणारे मानधन ग्रामपंचायतील विकास कामे करण्यास वापरण्यात यावा. किरण चंद्रकांत फुंदे. सरपंच, लिंबेवाडी करमाळा..

आवाज न्यूज : सोलापूर, वार्ताहर, ३१ जानेवारी.

 

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लिंबेवाडी ग्रामपंचायतील सरपंच व उपसरपंच, सदस्य यांनी मिळणारे मानधन लिंबेवाडी ग्रामपंचायतील विकास कामे करण्यास वापरण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला असे युवा बिनविरोध सरपंच किरण चंद्रकांत फुंदे यांनी जाहीर केले.

अशा पध्दतीने घेतलेल्या निर्णयाची स़ंपुर्ण परिसरात लिंबेवाडी ग्रामपंचायतीची चर्चा केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!