ताज्या घडामोडी

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा

Spread the love

आम्हाला आपल्या सर्वाँना एम्स हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर औंध पुणे यांच्या वतीने कळविण्यास अत्यानंद होत आहे की वरील 3 लहान मुलांच्या अवघड शस्त्रक्रिया,त्यांच्या घरची आर्थिक हलाखीची परिस्थिती, व अपुऱ्या निधी अभावी मुळे कोठेही होऊ शकल्या नाहीत. शेवटी त्यांना एक आशेचा किरण म्हणून सहकार्याच्या भावनेने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्व गणपती ट्रस्टच्या वतीने आमच्या एम्स हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर औंध पुणे, माझ्याकडे पुढील शस्त्रक्रिया, वैद्यकिय मदत संदर्भात पाठविण्यात आले .

सदर लहान मुलांच्या ह्र्दय शस्त्रक्रिया, व वैष्णव मांढरे याची मूत्रपिंडाची अत्यंत गुंतागुंतीची,अवघड , शस्त्रक्रिया ह्या विविध संस्थेच्या वतीने आम्ही अत्यंत माफक दरात, मोफत यशस्वीपणे केल्या.

तरी आपना सर्वांना या द्वारे कळविण्यात येते की आपल्या आजू बाजूला कोणीही गरीब, गरजू लहान हृदय पीडित रूग्ण आढळल्यास त्यांनी एम्स हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर औंध पुणे येथे डॉ अशोक घोणे यांच्याशी संपर्क साधावा

त्यांना येथे पूर्णपणे आम्ही सर्व प्रकारच्या वैद्यकिय सेवा देवू शकतो .धन्यवाद.

अधिक माहितीसाठी संपर्क :-
प्रगती , शरद
8767443310
81494 35113
एम्स हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर औंध पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!