ताज्या घडामोडी

स्कॉन प्रो. फौंडेशन पुणे व रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो. पुणे, रोटरी क्लब ऑफ चिंचवड आणि भारत विकास परिषद विकलांग केंद्र – पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत दिव्यांग शिबीर

Spread the love

चिपळूण १२ फेब्रुवारी अत्याधुनिक पद्धतीचा कृत्रिम पाय (मॉड्युलर ग) व कृत्रिम हात आणि कॅलिपर मोफत दिले जातील.मॉड्युलर लेगची कमर्शियल किमंत बाहेर ₹ ५० हजार पेक्षा जास्त व कृत्रिम हात ₹१५ हजार पर्यंत असून या शिबिरात तसा पाय व हात मोफत देत आहोत दिनांक : रवीवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ वेळ : सकाळी १० ते दुपारी १,स्थळ: श्री पद्मावती संकुल, सर्व्हे नंबर ५५, CTS नंबर २५३६, पाली रोड, पवन तलाव जवळ, मार्कंडी, श्री स्वामी समर्थ मंदिरा मागे, चिपळूण – ४१५६०५,रत्नागिरी
पूर्व नोंदणी संपर्क : जेस्ते 9822510349 पाटणकर 9545504964.पूर्व नोंदणी शिवाय शिबिरात प्रवेश नाही शिबिर स्थळी दिव्यांग व एक व्यक्ती यांना मोफत भोजन.

सर्व कार्यकर्त्यांनी हा मेसेज जास्तीत जास्त दिव्यांगां पर्यंत पोहचवावा ही नम्र विनंती.श्री निलेश चव्हाण संस्थापक आणि कार्यकारी संचालक. स्कॉन प्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!