देश विदेशमहाराष्ट्र

सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा जागतिक विक्रम प्रोव्हिजनल सर्टिफिकेट  डॉक्टर चित्रा जैनच्या  हस्ते श्री रविशंकरजी महाराज यांना प्रदान..

Spread the love

सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा जागतिक विक्रम प्रोव्हिजनल सर्टिफिकेट  डॉक्टर चित्रा जैनच्या  हस्ते श्री रविशंकरजी महाराज यांना एशिया बुक ऑफ रेकॉर्ड चे सर्टिफिकेट देत आहेत.

 

आवाज न्यूज : विशेष प्रतिनिधी, ४ जानेवारी.

सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा जागतिक विक्रम आज आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे त्याचं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आदरणीय श्री श्री रविशंकर जी गुरुदेवांना हॅन्डवर एशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या डॉक्टर चित्रा यांनी केले.

डॉक्टर चित्रा स्वतः. स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या, न्यूट्रिशनच्या सायन्स सर्टिफिकेट होल्डर आहेत, नॅचरोपॅथ आहेत, योग आणि होलिस्ट  स्विचवर्ड  मधल्या एक्स्पर्ट आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!