महाराष्ट्र

पूरग्रस्त कोकणवासीयांना तळेगावकरांचा मदतीचा ओघ 

एक हात मदतीचा

Spread the love

तळेगाव दाभाडे : स्थानिक लोकांचा खाण्या. पीण्याचा. व राहाण्याचा जे संकट उभे राहिले आहे. त्यासाठी एक हात मदतीचा या आणुशंगाने तळेगाव दाभाडे शहरातील फ्रेंड्स क्लब मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने १५० धान्याच्या किट पाण्याच्या बाटल्या व सॅनिटरी पॅड. उद्या महाड येथे जाऊन मदत करण्यासाठी जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!