ताज्या घडामोडी

रायगड धनगर समाज कल्याणकारी संस्था (मुंबई) यांच्या वतीने महिला हळदी कुंकू आणि मुलांचे सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न

Spread the love

प्रतिनिधी :- महेश बबन झोरे

रायगड धनगर समाज कल्याणकारी संस्था (मुंबई) यांच्या वतीने दिनांक १९/०२/२०२३ रोजी चिकित्सक समुह पोदार हायस्कूल गिरगांव -४००००४ येथे महिला हळदी कुंकू, वान वाटप आणि मुलांचे सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाला.या हळदी कुंकू व कौटुंबिक सोहळ्याचे उद्घाघाटन कल्याणकारी धनगर समाज रोहा, तळा, मुरुड तालुक्याचे अध्यक्ष मा. *श्री* *धावू* *भिकाजी* *ढेबे* यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना विभाग प्रमुख मा. श्री.दीपक नाईक साहेब, व्ही. पी. रोड पोलीस स्टेशनचे पी. एस. आय मा.श्री.राहुल पाटील सर, मा. श्री मंगेश ढेबे साहेब (मंडळ अधिकारी), क. ध. स रोहा, तळा,मुरुड संस्थेचे उप अध्यक्ष रविंद्र झोरे साहेब, सचिव केशव हिरवे साहेब, सह-सचिव चंद्रकांत शिंगाडे साहेब, माजी अध्यक्ष. सुभाष होगाडे साहेब,रायगड धनगर समाज सेवा संघचे अध्यक्ष गणेश शिंदे साहेब, माजी सचिव महेंद्र महांबले साहेब, चिटणीस मनोहर ढेबे साहेब आणि त्यांचे सहकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सत्कारमूर्ती – कु. वामन गोरे (रायगड पोलीस), पॉवर लिफ्टींग मध्ये अनेक ठिकाणी किताब जिंकणारे कु. बबन झोरे यांना संस्थेच्या वतीने मान- सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. सांस्कृतीक कार्यक्रमात १ते ४ या वयोगटात प्रथम क्रमांक कु- गणेश लांबोरे,द्वितीय क्रमांक- श्रावणी वरक, तृतीय क्रमांक- साहिल वरक.
५ ते ८ वी. या वयोगटात प्रथम क्रमांक कु- प्राची ढेबे, द्वितीय क्रमांक कु- समर झोरे, तृतीय क्रमांक कु- प्रणाली ढेबे.
९ वी ते ओपन गट मध्ये प्रथम क्रमांक- डी. एस.के ग्रुप, द्वितीय क्रमांक – कु आर्या होगाडे, तृतीय क्रमांक- पायल ढेबे या सर्व विजयी स्पर्धकांना संस्थेच्या वतीने ट्रॉफी देऊन पुरस्कृत करन्यात आले. हळदी कुंकू व वान वाटप कार्यक्रम पार पाडण्यासाठी गं.भा – सगी झोरे, सौ. उषा ढेबे, सौ. गौरी कोकले, सौ.जयश्री वरक, सौ.हिरा झोरे, सौ.गुलाब लांबोरे,कु- सुचिता लांबोरे या महिला भघिनिणी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमासाठी समाजातील महिला वर्ग व समाज बांधवांनी सढल हातांनी आर्थिक मदत करुन संस्थेला मोलाचे योगदान केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी सस्थेचे उपाध्यक्ष – मा.श्री.महेश लांबोरे, सह- सचिव मा. श्री. गणेश गोरे, खजिनदार मा. श्री नामदेव झोरे, सह- खजिनदार मा .श्री. हरीचंद्र लांबोरे, सल्लागार म. श्री. धर्मेश वरक साहेब, चंद्रकांत शेलके, मा.श्री. प्रकाश ढेबे, मा.श्री.नरेश झोरे, मा. श्री. गंगाराम ढेबे, संघटक -तुकाराम शिंगाडे, सदस्य – मा.श्री.प्रभाकर होगाडे, मा.श्री.संदीप झोरे,मा.श्री.संजय ढेबे मा.श्री.विकास लांबोरे, मा.श्री.पांडुरंग बा. ढेबे, मा.श्री.संदिप वरक, मा. श्री. कैलास ढेबे, मा. श्री, महेंद्र झोरे, मा. श्री. पांडुरंग धों. ढेबे, मा. श्री. यशवंत होगाडे, मा. श्री. भास्कर कोकले, मा. श्री. जानू होगाडे, मा. श्री. दीपक शिंगाडे , कु.प्रभाकर झोरे, कु.महेंद्र होगाडे व उपस्थित सर्व समाज बांधव, महिला भगिनी व विद्यार्थि, विद्यार्थीनी या सर्वांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले त्या बद्दल संस्थेच्या वतीने मन: पुर्वक आभार. या प्रसंगी मुंबई मध्ये विखुरलेल्या धनगर समाजातील महिला वर्ग, समाज बांधव यांना एकत्रित करणे तसेच विद्यार्थांना आपल्या अंगामध्ये आसलेल्या कलागुण, कौशल्य, प्रदर्शित करण्यासाठी कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतीक क्षेत्रात मुंबई मध्ये हक्काचे व्यासपीठ तयार करून देणे संस्थेचे प्रमुख ध्येय, उद्दिष्ट आहे. या सोहळ्याचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. जनार्दन ढेबे साहेब यांनी केले. सूत्रसंचलन संस्थेचे सल्लागार मा. श्री. वसंत शिंगाडे साहेब यांनी केले तर आभार प्रदर्शन होतकरू, कार्यक्रम पार पाडण्यासाठी अतिशय मोलाचे योगदान व धनगर समाजातील सुशिक्षित युवा नेतृत्व संस्थेचे सचिव मा. श्री. प्रकाश वरक साहेब यांनी केले .
” पुर्णविराम म्हणजे शेवट नाही कारण आपन त्या नंतर नवीन वाक्य लिहू शकतो त्याच प्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही तर ती नव्या यशाची सुरावात आसते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!