ताज्या घडामोडी

टेक इट इझी हॅपीनेस रिडिफाईंड या विषयावर इंग्रजी मधून व्याख्यान देण्यासाठी डॉ. जयश्री श्रेणिक पाटील यांची निवड

Spread the love

टेक इट इझी हॅपीनेस रिडिफाईंडTake it Easy Happiness Redefined या विषयावर इंग्रजी मधून व्याख्यान देण्यासाठी डॉ. जयश्री श्रेणिक पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड खुप अभिमानास्पद झाली आहे.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ब्रह्मोद्योग ब्रह्म चिकीत्सक परिषद २०२३ तर्फे नवी दिल्ली येथे आयोजित जागतिक ब्राह्मण डॉक्टर्स मेळाव्यात त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

डॉ जयश्री श्रेणिक पाटील या सांगली येथील वेध डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटरच्या सर्वेसर्वा व एक्स-रे, सोनोग्राफी ,सिटीस्कॅन, एमआरआय तज्ञ आहेत.
तसेच त्या बाल न्याय मंडळ सदस्या सामाजिक कार्यकर्त्या, प्रभावी वक्त्या , जात्यावरच्या ओव्या उखाणे पाळण्याच्या लेखिका व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा म्हणून ही कार्यरत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!