ताज्या घडामोडी

*गायत्री शक्ती पीठ अमळनेर यांचा 42 वा वर्धापन दिन समारंभ* अमळनेर येथील गायत्री परिवार ट्रस्ट संचलित गायत्री शक्तीपीठ अमळनेर याचा 42 वर्धापन दिन समारंभ साजरा

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील  दिनांक 5 मार्च 2023 रोजी गायत्री महायज्ञ संस्कार नंतर नारी जागृती अभियान अंतर्गत विशेष उद्बोधन व त् वक्त्या सौ वसुंधरा लांडगे यांचे नारी शशक्तीकरण ह्या विषयावर परखड विचार ते मांडतील नंतर शक्तिपीठ संबंधी गोष्टी नंतर दुपारी बारा ते दोन भोजन प्रसाद राहील या संपूर्ण कार्यक्रमासाठी गायत्री परिवारातील सर्व महिला एकत्र येऊन शक्तिकलस घेऊन महिला सुनंदा शिंपी, आशा पाटील, सुरेखा पाटील ,सुमित्रा भांडारकर ,उर्मिला ठाकूर ,सुलोचना पाटील, सुमंन बडगुजर ,रजनी चौधरी या सर्व महिला शक्ती कलश घेऊन जीर्णोद्धारासाठी कार्य करीत आहेत पु .गुरुदेव आचार्य पंडित श्रीराम शर्मा यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत ओम भुर भुवा स्वाहा  गायत्री मंत्र उपदेश करीत आहेत शहरातील विविध स्थरातून प्रतिसाद मिळत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!